नागपूर प्रतिनिधी – मी अनेकदा सांगितले आहे की अमोल मिटकरी हा राजकारणातला थिल्लरपणा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि अमोल मिटकरी यांनी भाषणाच्या पलीकडे कोणतही काम केलेले नाही.लोकांना भुलवुन आपल्या सत्तेची पोळी शकणे हे एवढेच काम अमोल मिटकरी यांनी केले अशी टीका भाजप प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी केली.

COMMENTS