दहीहंडीमध्ये नातच असताना तरुणावर वार करत केला गोळीबार.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहीहंडीमध्ये नातच असताना तरुणावर वार करत केला गोळीबार.

वडगाव धायरी मध्ये घडली घटना घटनेत शुभम मोरे हा तरुण जखमी

पुणे प्रतिनिधी- दहीहंडी मध्ये नातच असताना एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वडगाव धायरी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल

वादाऐवजी संवादावर भर देणारा, समाजाचा चोहोबाजूंनी रक्षण करणारा व्यक्तीच खरा नेता : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चाऱ्याची महावितरणकडून होळी
LokNews24 l फोन टॅपिंगच्या माध्यमातून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव

पुणे प्रतिनिधी- दहीहंडी मध्ये नातच असताना एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वडगाव धायरी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दहीहंडीमध्ये  गाण्यांच्या तालावर नाचत असताना पूर्वीच्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर वार करत हवेत गोळीबार करण्यात आला. यामुळे एकच गोंधळ उडाला होता .हा प्रकार घडल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरु होतं. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलिस(Police of Sinhagad Road Police Station) याप्रकरणी अधिक तपास करत असून गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळखही पटली आहे. तसंच या घटनेत शुभम मोरे हा तरुण जखमी झाला आहे.

COMMENTS