राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन आलेले सरकार कोसळणारच.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन आलेले सरकार कोसळणारच.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर टीका .

मुंबई प्रतिनिधी- शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना लक्ष्य केले आहे. ही नुसती गद्दारी नाही झाली तर त

गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 
रेमडेसिव्हिर घोटाळ्यात आदित्य ठाकरे अडचणीत
…तर, तुरुंगात जाईन, शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते

मुंबई प्रतिनिधी- शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांनी शिंदे गटातील आमदार, खासदारांना लक्ष्य केले आहे. ही नुसती गद्दारी नाही झाली तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तसेच  राजीनाम देण्याची कोणाची हिम्मत नाही. हे गद्दार आहेत आणि हे ४० लोक गद्दार म्हणून महाराष्ट्रात फिरणार, राक्षसी महत्त्वाकांक्षा घेऊन हे सरकार आले आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार.. अशी जहरी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केली. मानखुर्द येथे झालेल्या निष्ठा यात्रे दरम्यान ते बोलते होते.

COMMENTS