‘बिग बॉस 16’ च्या घराचे फोटो Leak

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘बिग बॉस 16’ च्या घराचे फोटो Leak

फोटो 'बिग बॉस 16'च्या थीमचे असल्याचं सांगितलं जात आहे.

'बिग बॉस' हा टीव्हीवर सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. या शोचे तब्बल 15 सीजन पूर्ण झाले आहेत. निर्माते आता शोच्या 16 व्या स

नव्या वर्षात नवे निर्बंध…आता उपस्थिती फक्त 50 ; प्रशासनाचा निर्णय
नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प उभारणार: पालकमंत्री विखे
अभिनेत्री तमन्ना भाटियाला पोलिसांचे समन्स

‘बिग बॉस’ हा टीव्हीवर सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. या शोचे तब्बल 15 सीजन पूर्ण झाले आहेत. निर्माते आता शोच्या 16 व्या सीजनची तयारी करत आहेत. यादरम्यान बिग बॉसच्या घराची यंदाच्या सीजनमध्ये कोणती थीम असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. ते फोटो ‘बिग बॉस 16’च्या थीमचे असल्याचं सांगितलं जात आहे.

COMMENTS