बाजारतळातील शेड कोसळुन एक जण जखमी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाजारतळातील शेड कोसळुन एक जण जखमी.

नगरपरिषद प्रशासचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर

 बीड प्रतिनिधी-  बीड(Beed) जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषदे(Gevrai Municipal Councils) चा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले. शहरातील

बैसाखी जत्रेदरम्यान पूल कोसळला
संसदेचे अधिवेशन पाण्यात
केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

 बीड प्रतिनिधी-  बीड(Beed) जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषदे(Gevrai Municipal Councils) चा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले. शहरातील बाजारतळावर भाजी विक्रेत्यांसाठी बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड कोसळल्याने एक जण जखमी झाले असल्याची घटना घडलीय. विशेष बाब म्हणजे नगरपरिषद कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हे शेड आहे तरी पण नगरपरिषद प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या प्रकारानंतर माजी नगरसेवक राधेश्याम येवले(Former corporator Radheshyam Yevle) यांनी नगर परिषद प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

COMMENTS