Homeताज्या बातम्या

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खांबाला धडकून पलटी.

पालघर मधील भीषण अपघात सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही.

पालघर  प्रतिनिधी-  महाराष्ट्रातील पालघर(Palghar) मध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही व्हॅन रस्त्याच्या दुसऱ्या

छ.संभाजीनगर शहर आज बंदची हाक
वरुणराजाच्या रौद्र अवतार: 40 शेळ्या-मेंढ्या गारठून ठार
पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर खाल्ला मार…आफगानिस्थानने धु धु धुतलं.

पालघर  प्रतिनिधी-  महाराष्ट्रातील पालघर(Palghar) मध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही व्हॅन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडकून अपघात झाला. अपघातामध्ये सर्व जण अगदी थोडक्यात वाचले आहेत. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज  हे काळजाचा थरकाप उडवणारा आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीत विद्यार्थी होते. दैवं बलवत्तर म्हणून हे सर्व विद्यार्थी बालंबाल बचावलेत. हे सर्व विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS