नवऱ्याने बायकोला चक्क ड्रममध्ये बुडवून ठार मारले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवऱ्याने बायकोला चक्क ड्रममध्ये बुडवून ठार मारले.

नवऱ्याचा बायकोवर संशय असल्याने केली हत्या आरोपी नवऱ्याला पोलिसांनी केली अटक.

नाशिक प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील मालेगाव(Malegaon) मध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याने बायकोला चक्क ड्रममध्ये बुडवून ठार मारलंय. मालेगाव

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासंदर्भातली याचिका फेटाळली | LOKNews24
जम्प रोप स्पर्धेसाठी अहमदनगर संघाची निवड चाचणीः संदीप कोयटे
गंगा मंदिर परिसरातील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे ः  अ‍ॅड. नितीन पोळ

नाशिक प्रतिनिधी – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव(Malegaon) मध्ये खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याने बायकोला चक्क ड्रममध्ये बुडवून ठार मारलंय. मालेगाव शहरातील रमजान पुरा(Ramadan Pura) भागात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं मालेगाव हादरून गेले आहे. या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी नवऱ्याला पोलिसांनी अटकही केली असून त्याची कसून चौकशी आता केली जाते आहे. नवऱ्याचा बायकोवर संशय असल्याने रागाच्या भरात नवऱ्याने बायकोला पाण्याच्या ड्रममध्ये बुडवलं आणि तिचा जीव घेतला. दरम्यान नाशिक जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीचा आळा कसा घालायचा, असं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

COMMENTS