अखेर  ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

Homeताज्या बातम्यामनोरंजन

अखेर ‘या’ दिवशी रिटर्न येतेय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’

येत्या 15 ऑगस्टपासून पुन्हा पडद्यावर परतत आहेत. सोम ते गुरुवार रात्री 9 वाजता हा शो सर्वांना पाहता येणार आहे. येणार आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’  हा धम्माल कॉमेडी शो गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कलाकारांचे एकापेक्षा एक भारी पंच प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडतात. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाने ब्रेक घेतला होता. पण आता चाहत्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राचं नवं पर्व लवकरच सुरू होतेय.

म्हाडा, आरोग्य व टिईटी प्रकरणाचा ‘ईडी’कडून होणार समांतर तपास
अखेर पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठीचे निलंबन मागे
फेसबुकवर अवैध धंद्याच्या लाईव्ह शूटींगने पोलिसांसमोर आव्हान

COMMENTS