कार्तिक आर्यनने रिलीज डेटसह ‘शेहजादा’चा फर्स्ट लुक केला शेअर.

Homeताज्या बातम्या

कार्तिक आर्यनने रिलीज डेटसह ‘शेहजादा’चा फर्स्ट लुक केला शेअर.

हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

कार्तिक आर्यन(Karthik Aryan) च्या  ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता कार्तिक त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे नाव ‘शेहजादा'(Shehzada) आहे. कार्तिकने नुकतीच या चित्रपटाच्या रिलीज डेटसह त्याचा फर्स्ट लुक शेअर केला आहे, जो पाहून चाहते पुन्हा एकदा ‘हिट है बॉस’ म्हणत आहेत. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बीड मंडळ व विभागीय कार्यकारिणीची घोषणा
मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान  जिल्हाधिकारी यादव
एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं! ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ | LokNews24

COMMENTS