मुंबई : राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राज्यात पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे. पेट्रोल 5 तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

COMMENTS