साकोली येथे ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साकोली येथे ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात.

चालक आणि क्लिनर चा जागीच मृत्यू .

भंडारा  प्रतिनिधी- भंडाऱ्यातील साकोली(Sakoli in Bhandara) येथे ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये मोठा अपघात झालायं ट्रक व ट्रॅव्हल्समधील अपघात इतका जास्त भीषण होता की, अपघातामध्ये ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. रात्रीच्या अंधारात ट्रॅव्हल्स चालकाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे .

चितेला अग्नी देताना भडका उडून तिघेजण भाजले.
घरातील कपाटातून मावस बहिणीनेच लंपास केले दागिने 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासातील सातारा

COMMENTS