Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी दुर्घटना ! भाजी बाजारातील लोखंडी छप्पर कोसळले.

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती(Mumbai Agricultural Produce Market Committee) मधील कांदा बटाटा मार्केट(O

बाहुबली फेम अभिनेता नस्सर यांच्या वडिलांचे निधन
रेल्वेच्या 85 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
डाँ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांचे अर्धनग्न आंदोलन ; युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न; पेरणे

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती(Mumbai Agricultural Produce Market Committee) मधील कांदा बटाटा मार्केट(Onion Potato Market) मध्ये असणाऱ्या लिलाव हॉल वरील लोखंडी छप्पर अचानक खाली कोसळल्याची घटना समोर आली आहे. एपीएमसी मार्केट(APMC Market) मधील गाळे धोकादायक अवस्थेत असून याची पुनर्बांधणी व्हावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. दरम्यान लिलाव हॉल मधील छप्पर कोसळल्याने पुनर्बांधणीचा मुद्दा पुन्हा समोर आलाय. सुदैवाने दुर्घटने वेळी या छप्पर खाली कोणी नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

COMMENTS