गॅस गळतीमुळे सिलेंडर चा स्फोट .

Homeताज्या बातम्या

गॅस गळतीमुळे सिलेंडर चा स्फोट .

गॅस गळतीमुळे सिलेंडर चा स्फोट

भोकरदन(Bhokardan) तालुक्यातीळ सिपोरा बाजार(Sipora Bazaar) गावात अचानक घरात गॅस गळती हुन गॅस सिलेंडर(Gas cylinder) चा स्फोट झाल्याची घटना घडलीय ,सुदैव

शिर्डी रामनवमी उत्सवानिमित्त प्रथमच दोन अध्यक्षांची निवड
वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांचे हाल
सामाजिक एकोपा जोपासण्यासाठी रिपाइंचा ईद-ए-मिलाफ उत्साहात

भोकरदन(Bhokardan) तालुक्यातीळ सिपोरा बाजार(Sipora Bazaar) गावात अचानक घरात गॅस गळती हुन गॅस सिलेंडर(Gas cylinder) चा स्फोट झाल्याची घटना घडलीय ,सुदैवाने या स्फोटात कुठलीच जीवित हाणी झाली नसली तरी घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झाले आहे . सिपोरा बाजार गावातील भिका साखाराम (Bhika Sakharam) यांच्या घरात अचानक गॅस गळती हुन घराला आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयन्त केला . मात्र आगीने रुद्र अवतार धारण केल्याने सिलेंडर चा स्फोट होऊन घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले .

COMMENTS