शिंदे गटाकडून व्हीपप्रकरणी शिवसेनेच्या आमदारांविरोधात तक्रार

Homeताज्या बातम्या

शिंदे गटाकडून व्हीपप्रकरणी शिवसेनेच्या आमदारांविरोधात तक्रार

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडवणूक जाहीर होताच शिंदे गटाकडून शिवसेनेच्या आमदारांना आणि शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना व्हीप बजावण्यात आला होत

मागे घशात हात घालून दात काढले, आता एकमेकांचे कपडे फाडतात | LOKNews24
मंदिरात चोरीप्रकरणी अज्ञात विरोधार्थ गुन्हा दाखल
शह-प्रतिशह !  

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडवणूक जाहीर होताच शिंदे गटाकडून शिवसेनेच्या आमदारांना आणि शिवसेनेकडून शिंदे गटाच्या आमदारांना व्हीप बजावण्यात आला होता. शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणार्‍या 16 आमदारांविरोधात (ठाकरे गटातील) तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष यांनी भरत गोगावले यांच्या पत्राचं अधिवेशनादरम्यान वाचन केले.

COMMENTS