Karamala : बलात्काऱ्याला फाशीच्या शिक्षेची केली मागणी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Karamala : बलात्काऱ्याला फाशीच्या शिक्षेची केली मागणी (Video)

          टाकळी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील वडार समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर  गावातीलच 23 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अ

Solapur : या महामार्गाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे (Video)
Madha : बाजारपेठेत येण्यासाठी मोडनिंब-करकंब मुख्य मार्ग (Video)
solapur:सोलापूर डेपो चालकाला विनाकारण मारहाण (Video)

          टाकळी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद येथील वडार समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर  गावातीलच 23 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलेला होता. ही बाब जिल्ह्यालाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडाला काळीमा फासणारी घडलेली आहे. या घटनेचा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्यावतीने निषेध केलेला आहे. तरी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सदर आरोपीची सखोल चौकशी करून, कठोर शिक्षेची कारवाई करण्यात यावी तसेच सदरील प्रकरण जलदगती न्यायालयात घेऊन लवकरात लवकर त्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत कुटुंबाला न्याय देण्यात यावा. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल . अशा प्रकारचे निवेदन मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्यावतीने करमाळा तहसील व करमाळा पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेले आहे. यावेळी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS