Homeताज्या बातम्या

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आघाडीवर

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 186.90 कोटी रुपये सीएसआर निधी मिळाला. मात्र, बीड (31.41 कोटी), धाराशिव (38.40 कोटी), परभणी (20.95 कोटी),

वादळी पावसात सौरऊर्जा संचाचे मोठे नुकसान
सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या
शेततळ्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Aurangabad Railway Station Name Change : औरंगाबाद नव्हे, तर छत्रपती  संभाजीनगर रेल्वेस्थानक; नामांतराला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मंजुरी, नवा  कोडही जारी ...


मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 186.90 कोटी रुपये सीएसआर निधी मिळाला. मात्र, बीड (31.41 कोटी), धाराशिव (38.40 कोटी), परभणी (20.95 कोटी), नांदेड (11.69 कोटी) आणि जालना (13.49 कोटी) या जिल्ह्यांच्या वाट्याला तुलनेने कमी निधी आला. दुष्काळ, बेरोजगारी, शिक्षणातील मागासलेपणा आणि मूलभूत सुविधांचा अभाव अशा विविध समस्यांशी हे जिल्हे सातत्याने झुंज देत असताना, विकासासाठी आवश्यक असलेला सीएसआर निधी अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे या आकडेवारीवरून अधोरेखित होते.

COMMENTS