फलटण : हॉटेलमध्ये जेवण उरकून मध्यरात्री घाटात फिरायला जाणे 3 मित्रांच्या जीवावर बेतले आहे. फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे गुरुवारी मध्यरात्

फलटण : हॉटेलमध्ये जेवण उरकून मध्यरात्री घाटात फिरायला जाणे 3 मित्रांच्या जीवावर बेतले आहे. फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या घटनेत सुरवडी येथील ’कमिन्स’ कंपनीतील 3 तरुण कर्मचार्यांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचालक मोहम्मद हुसेन (वय – मूळ रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम आणि सदानंद पुर्ती (दोघे रा. जमशेदपूर, झारखंड) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS