Homeताज्या बातम्या

फलटणमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू

फलटण : हॉटेलमध्ये जेवण उरकून मध्यरात्री घाटात फिरायला जाणे 3 मित्रांच्या जीवावर बेतले आहे. फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे गुरुवारी मध्यरात्

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात
भीषण अपघातात जामखेडच्या दोन तरुणांचा मृत्यूमाहिजळगाव-अहिल्यानगर महामार्गावरील दुर्घटना; एक गंभीर
मध्यप्रदेशातील अपघातात 5 युवकांचा मृत्यू
Satara Phaltan Car Accident: फलटणजवळ कारचा भीषण अपघात; कारमधील एका  हॉस्टेलच्या 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, PHOTO | Satara Phaltan  Car Accident near Phaltan three ...


फलटण : हॉटेलमध्ये जेवण उरकून मध्यरात्री घाटात फिरायला जाणे 3 मित्रांच्या जीवावर बेतले आहे. फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला. या घटनेत सुरवडी येथील ’कमिन्स’ कंपनीतील 3 तरुण कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला असून, अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचालक मोहम्मद हुसेन (वय – मूळ रा. अयोध्या, उत्तर प्रदेश), अनिल हेबरम आणि सदानंद पुर्ती (दोघे रा. जमशेदपूर, झारखंड) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS