Homeताज्या बातम्या

भिवंडीतील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; कारने तीन दुचाकींना उडवले

मुंबई: भिवंडी शहरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर एका भरधाव कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचा

सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा बीडमध्ये निषेध; विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींनी केले नागालँडच्या फुटबॉल उपक्रमाचे कौतुक; जागतिक योगासन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचाही गौरव
शासनाच्या योजना शेवटपर्यंत पोहोचवणे हेच पुण्याचे कार्य; माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे कोपरगावमधील मेळाव्यात प्रतिपादन
Newsband - One killed, two critical in Bhiwandi flyover crash

मुंबई: भिवंडी शहरात बुधवारी झालेल्या भीषण अपघातात बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर एका भरधाव कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, धडकेमुळे एक दुचाकीस्वार थेट उड्डाणपुलावरून खाली फेकला गेला. या घटनेत शाहरूख खान (वय ३२) आणि आलम शाह (वय ४७) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तातडीने भिवंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS