फक्त रील बनवण्याच्या नादात काही पर्यटक थेट मृत्यूच्या दारात पोहोचले! पालघरमधील वंद्री धबधब्यावर अवघ्या दोन मिनिटांत पाण्याची पातळी अचानक वाढल्याने एकच धावपळ उडाली. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पावसाळ्यात धबधब्यांवर जाताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS