Homeव्हिडीओ

पुण्यात मुसळधार पावसामुळे २ मजली इमारत कोसळली; पण अग्निशमन दलाच्या देवदूतांसारख्या तत्परतेमुळे सर्व रहिवासी सुरक्षित, पाहा नेमकी काय आहे घटना!

पुण्यात मुसळधार पावसामुळे दोन मजली इमारत अचानक कोसळली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत धाव घेत तातडीने बचावकार्य राबवल्याने सर्व रहिवाशांचे प्राण वाचले. नेमकी घटना कशी घडली आणि रेस्क्यू ऑपरेशन कसे पार पडले, पाहा सविस्तर.

मावळ तालुक्यात दरड कोसळून तिघांचा मृत्यू23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश
कर्नाटकात खडक कोसळून सात मजुरांचा मृत्यू
मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यूएकचा कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह महिलेचा समावेश

COMMENTS