Homeव्हिडीओ

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे १४ जणांचा मृत्यू तर १६ कोटींचे नुकसान, १२ जुलैपर्यंत सतर्कतेचा इशारा!

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून १६ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे。 अनेक रस्ते बंद झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे。 हवामान विभागाने (IMD) १२ जुलैपर्यंत सतर्कतेचा (यलो आणि ऑरेंज अलर्ट) इशारा दिला आहे。

शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
नवनीत काँवत यांच्या प्रेरणेने नव्या पोलीस पाटलांचा जनसेवेचा निर्धार..!बीडच्या नव्या पोलीस पाटलांना कर्तव्य, जबाबदारी आणि जनसेवेचे प्रेरणादायी मार्गदर्शन700 हून अधिक पोलीस पाटलांचा उत्स्फूर्त सहभाग
परभणीत सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू

COMMENTS