Homeताज्या बातम्या

दरोडेखोर जगन गुर्जरची तुरुंगात हत्या

अजमेर : राजस्थानच्या अजमेर येथील उच्च सुरक्षित तुरुंगात बंद चंबळचा कुख्यात दरोडेखोर जगन गुर्जर याची भरतपूरच्या कुलदीप जघीना हत्याकांडातील आरोपी व

लखनऊतील दहशतवादी कट उधळला; चार संशयित दहशतवाद्यांना केली अटक
यमुना एक्सप्रेसवर अपघातात चौघांचा मृत्यू
सुरहा तलाव देशातील 100 वे रामसर स्थळपर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : पंतप्रधान मोदी
Dacoit Jagan Gurjar murdered Ajmer high security jail inmate Vishnu: अजमेर हाय-सिक्युरिटी जेलमध्ये कुख्यात दरोडेखोर जगन गुर्जरची हत्या; कुलदीप जघिना मर्डर केसचा मुख्य ...


अजमेर : राजस्थानच्या अजमेर येथील उच्च सुरक्षित तुरुंगात बंद चंबळचा कुख्यात दरोडेखोर जगन गुर्जर याची भरतपूरच्या कुलदीप जघीना हत्याकांडातील आरोपी विष्णूने पंचाने गळा आवळून हत्या केली. तो मार्च 2026 पासून या तुरुंगात होता. सकाळी नाश्ता करताना दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जाते. धौलपूर आणि चंबळच्या खोर्‍यातून उदयास आलेल्या जगनची राजस्थान, मध्य प्रदेश आणि यूपीमध्ये दहशत होती. त्याच्यावर हत्या, अपहरण, खंडणी आणि लुटीसह 100 हून अधिक गुन्हे दाखल होते. चंबळमध्ये ज्या ट्रकवर ‘जगन’ लिहिलेले असायचे, तो थांबवण्यास अधिकारीही घाबरायचे.

COMMENTS