इंदूरमधील विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमन नगर, शीतल नगर परिसरात घडलेल्या या घटनेत एका भूमिगत ‘अवंतिका गॅस पाइपलाइनला’ अचानक भीषण आग लागून स्फोट झाला. महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या पाणी साठवण (वॉटर हार्वेस्टिंग) कामादरम्यान बोरिंग मशीन लागल्याने ही पाइपलाइन फुटली आणि गॅस गळतीनंतर मोठा स्फोट झाला.

COMMENTS