महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लग्नपत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत याबद्दलची माहिती दिली आहे.

COMMENTS