Homeताज्या बातम्या

ऑपरेशन करायला टायगरला दात तर हवेत शिवसेना नेते अरविंद सावंत यांची माध्यमांवर गोदी मीडिया म्हणत टीका!

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांच्या (Operation Tiger) पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांवर संताप व्यक्त करत टीका केली. ‘टायगरला ऑपरेशन करायला दात तर हवेत, हा टायगर लाचार आहे,’ असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आणि याबद्दल चर्चा करणाऱ्या पत्रकारांना ‘गोदी मीडिया’ असे संबोधत संताप व्यक्त केला.

विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?
घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आ. बच्चू कडूंवर टीकास्त्र
विधान परिषदेस कुणाला मिळणार संधी? कुणाचे होणार पुनर्वसन? पहा सविस्तर

COMMENTS