Homeताज्या बातम्या

पंढरपूरजवळ भाविकांची पिकअप गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ (माळशिरस तालुका) भाविकांनी भरलेली एक पिकअप गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धनाथाचे दर्शन घेऊन रांजणी गावाकडे परतताना हा अपघात घडला असून, स्थानिकांनी व बचाव पथकाने ६ ते ७ भाविकांना सुखरूप बाहेर काढले आहे.

गाझीपूरमध्ये ५० प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल पाण्यात कोसळली; १ जणाचा मृत्यू, २४ जण गंभीर जखमी
अहिल्यानगरमध्ये काळाचा घाला! तपोवन रोडवर भरधाव डंपरने वयोवृद्ध महिलेला चिरडले; अपघातात जागीच मृत्यू
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात!; तापी येथील एकाच कुटुंबातील ५ जण जखमी!

COMMENTS