Homeव्हिडीओ

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा मोठा झटका; आता वर्षाला ९ ऐवजी मिळणार फक्त ४ अनुदानित गॅस सिलिंडर!

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) नियमांमध्ये मोठा बदल केला असून, आता लाभार्थ्यांना वर्षाला मिळणाऱ्या अनुदानित एलपीजी (LPG) सिलेंडर्सची संख्या ९ वरून कमी करून फक्त ४ केली आहे.

गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी
प.बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे भरोसा पत्र जाहीरलाडक्या बहिणींना दरमहा 3 हजार, बेरोजगार तरूणांनाही मदत
जंगली लांडग्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार; अरणवाडीत भीतीचे वातावरण

केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) नियमांमध्ये मोठा बदल केला असून, आता लाभार्थ्यांना वर्षाला मिळणाऱ्या अनुदानित एलपीजी (LPG) सिलेंडर्सची संख्या ९ वरून कमी करून फक्त ४ केली आहे.

COMMENTS