Beed : चकलंबा ठाण्याच्या हद्दीतील बॅन्ड, डिजे चालकांना नोटीसा

Homeताज्या बातम्या

Beed : चकलंबा ठाण्याच्या हद्दीतील बॅन्ड, डिजे चालकांना नोटीसा

सध्या संपुर्ण देशात कोरोनाचे संकट घोंघावत आहे . महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी यांच्या वतीने यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्द

संत शिरोमणी गजानन महाराज प्रकटदिन उत्सवाचे आयोजन
केज नगरपंचायतीत 3.67 कोटींचा ’घरकुल’ घोटाळा आ. नमिता मुंदडांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले!
मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सुरु

सध्या संपुर्ण देशात कोरोनाचे संकट घोंघावत आहे . महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी यांच्या वतीने यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश दिले असल्यामुळे चकलांबा पोलिस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक भास्कर नवले  यांनी सर्व डिजे व बॅंड चालकांची बैठक बोलावून त्यांना रितसर नोटीस दिलेल्या आहेत.  यावेळी पोलीस निरीक्षक भास्कर नवले, पोलीस उपनिरीक्षक डिगंबर पवार, पोलीस कर्मचारी खेडकर, एकसिगे  ,औसरमल , पत्रकार बांधव तसेच डिजे/डॉल्बी/बँड चे मालक चालक उपस्थित होते.

COMMENTS