Homeताज्या बातम्या

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू!। लोकमंथन News२४

https://www.youtube.com/watch?v=8ov7lsZxU24 मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. खोप

राष्ट्रीय महामार्गांवरील भेगांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले; प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह – डॉ. गणेश ढवळे यांची टीका
पालघरमध्ये दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकाची मुजोरी; अपघात करून पळणाऱ्या चालकाला धडा शिकवला
कंटेनरची तीन घरांना धडक; माणिकदौण्डी परिसरातील घटना ; जीवितहानी नाही

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. खोपोली परिसरामध्ये एक अत्यंत भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक ८० वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक्सप्रेसवेवर भरधाव वेगाने धावणारा एक कंटेनर ट्रक अचानक रस्त्यावर उलटला. हा ट्रक उलटल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकला ब्रेक लावणे अशक्य झाले आणि त्या दुसऱ्या ट्रकने उलटलेल्या कंटेनरला अत्यंत जोरदार धडक दिली.

COMMENTS