https://www.youtube.com/watch?v=7sdhOQO64Hg राजकारणात 'बार्गेनिंग किंग' म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यंदा दिल्लीत मोठ
राजकारणात ‘बार्गेनिंग किंग’ म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यंदा दिल्लीत मोठा ब्रेक लागलाय? लोकसभा असो, विधानसभा असो की मुंबई महापालिका… जागावाटपाचा तिढा आला की थेट दिल्लीचा रस्ता पकडण्याची शिंदेंची जुनीच रणनीती. पण यंदाच्या विधानपरिषद निवडणुकीत शिंदेंची हीच ‘दिल्ली वारी’ त्यांच्यासाठीच अडचणीची ठरली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. दोनदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची वेळ न मिळणे, दिल्लीतून फायनल कॉल न येणे… आणि शेवटी अवघ्या अर्ध्या तासाच्या ‘बंद दाराआडच्या’ चर्चेने संपूर्ण गेमच पलटवला! या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपणच महाराष्ट्राचे ‘अल्टिमेट बॉस’ असल्याचं कसं सिद्ध केलं? समजून घेऊया या व्हिडिओमध्ये…

COMMENTS