Homeताज्या बातम्या

डिझेल नाही म्हणून रुग्णवाहिका नाकारली; वेळेत उपचार न मिळाल्याने निष्पाप बाळाचा पोटातच मृत्यू!

https://www.youtube.com/watch?v=JMMq0OVmRr0 एकीकडे सरकार 'सुलभ प्रसूती' आणि 'माता-बाल संगोपना'साठी कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करतं. मात्र,

अकोला शासकीय रुग्णालयात प्रशासनाचा बेजबाबदारपणा! स्ट्रेचर न मिळाल्याने आदिवासी महिलेवर पतीला पाठीवर वाहण्याची आली वेळ; व्हिडिओ व्हायरल!। लोकमंथन News२४
ग्रामीण आणि आदिवासी भागाचा विकास अजूनही दुर्लक्षित
खरात प्रकरणात गर्भपातासाठी डॉक्टरांची मदत ?पोलिसांकडून त्या नामांकित डॉक्टरांचा शोध सुरू

एकीकडे सरकार ‘सुलभ प्रसूती’ आणि ‘माता-बाल संगोपना’साठी कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करतं. मात्र, दुसरीकडे ग्रामीण भागातील सरकारी यंत्रणेचा निर्घृण आणि लाजीरवाणा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातून एक अशी धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे, जी ऐकून तुमचाही थरकाप उडेल. केवळ एका रुग्णवाहिकेला डिझेल नव्हतं… हो, तुम्ही बरोबर ऐकलंत, फक्त डिझेल नसल्याचं कारण देत एका गरोदर मातेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली आणि याच हलगर्जीपणामुळे एका निष्पाप बाळाचा जन्माच्या आधीच, म्हणजे आईच्या पोटातच मृत्यू झाला आहे.

COMMENTS