Homeव्हिडीओ

साखर निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा : किसान सभा

केंद्र सरकारने (14 मे 2026 रोजी) साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी (30 सप्टेंबर 2026 पर्यंत) तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने केली आहे. हा निर्णय महाराष्ट्रासह देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला संकटात टाकणारा असून, यामुळे एफआरपी (FRP) देणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे

गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  
मराठा आंदोलनातील 34 मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतशासनाचा निर्णय जारी, मनोज जरांगे यांच्या पाठपुराव्याला यश
शासन निर्णयानुसार शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठन करावे 

COMMENTS