Homeव्हिडीओ

दिसला बसचा प्रवास, पण चर्चेत आला मागील गाड्यांचा ताफा; नितीन गडकरींच्या त्या व्हिडिओवर सोशल मीडियावर टीकेची झोड!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारऐवजी बसने प्रवास केला. मात्र, या प्रवासादरम्यान बसच्या मागे ३० ते ४० व्हीआयपी गाड्यांचा मोठा ताफा दिसून आल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे

..तर सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार : खा. सुळे
बड्या नेत्याची व्हीएसआर कंपनीच्या मालकाशी भेटआमदार रोहित पवारांचा पुन्हा गंभीर आरोप
नितीश कुमार यांनी घेतली राज्यसभेची सदस्य म्हणून शपथ

COMMENTS