Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

सांगली येथील श्रीकांत मुळे यांची एसआरपीएफ मध्ये निवड

 तालुक्यातील सांगवी येथील अल्प भूधारक शेतकरी भाऊराव मुळे यांच्या मुलगा श्रीकांत भाऊराव मुळे यांची धुळे येथील एसाआरपीएफ निवड झाल्याचे कळताच गावकर्

बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख रमशा तस्कीन ’डी.वाय.पाटील’ मधून एमबीबीएस; बोरफडीकर परिवारातील पहिली डॉक्टर!
सामाजिक कार्याची दखल; शांताराम गणेश खुडे यांना महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार 2026 जाहीर
धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांच्या कायापालटचे 75 महिने पूर्ण; 3700 हून अधिक बेसहारांना नवजीवन



 तालुक्यातील सांगवी येथील अल्प भूधारक शेतकरी भाऊराव मुळे यांच्या मुलगा श्रीकांत भाऊराव मुळे यांची धुळे येथील एसाआरपीएफ निवड झाल्याचे कळताच गावकर्‍यांनी निवडीचे जल्लोषात स्वागत केले आहे.
सांगवी येथील विद्यार्थी श्रीकांत भाऊराव मुळे हे शेती करत शिक्षणा कक्ष देत जिद्द व चिकाटीने अभ्यास करून या एसआरपीएफ मध्ये यश मिळविले आहे. श्रीकांत भाऊराव मुळे यांची  एसआरपीएफ निवड झाल्याबद्दल  गावकर्‍यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आई व वडीलांच्या सत्कार करून जल्लोष केला यावेळी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS