नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा (H5N1) मोठा प्रादुर्भाव झाल्याने खळबळ उडाली आहे. १९ वर्षांत (२००६, २०२१ नंतर) तिसऱ्यांदा या भागात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने पोल्ट्री व्यवसाय पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. बाधित क्षेत्रात सुमारे १.४० ते १.५० लाख कोंबड्या नष्ट (Culling) करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे

COMMENTS