Homeताज्या बातम्यादेश

बिडकीनमध्ये आढळले दोन तरूणांचे मृतदेह

बिडकीन : बिडकीन येथे दोन तरूणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार 28 एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. या मृतदेहांजवळ इंडोसल्फान य

रेव्ह पार्ट्या करणार्‍यांवर थेट ’मकोका’ लावासामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची मागणी
तुळापूर येथील ‘हाऊस पार्टी’ प्रकरणात केवळ ७८ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने संशय बळावला; सुषमा अंधारेंनी उपस्थित केले गंभीर सवाल!
शेवगाव पोलिसांची धडक कारवाईअवैध वाळू वाहतूक व गोमांस विक्रीवर छापे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त


बिडकीन : बिडकीन येथे दोन तरूणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार 28 एप्रिल रोजी रात्री उघडकीस आली. या मृतदेहांजवळ इंडोसल्फान या विषारी औषधाचा डबा आणि इंग्लीश दारूच्या बाटल्या सापडल्यात.गणेश झिरपे, भगीरथ आरगडे अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, ही आत्महत्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्ल्या नागरिकांना दोन तरुणांचे मृतदेह दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती कळवली.

COMMENTS