Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध; शिर्डीत महसूल मंत्री बावनकुळे यांनी घेतली नागरिकांची भेट

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी, २६ एप्रिल २०२६ रोजी शिर्डी येथे नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी ‘जनता दरबार’ व ‘निवेदन स्वीकृती उपक्रम’ घेतला. या उपक्रमात २०० हून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली असून, पंधरा दिवसांत समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नऊचारी येथे भव्य कीर्तन महोत्सव
शिलाई मशिन योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा  
शिलाई मशिनच्या नावाखाली ४३९ महिलांना गंडा; लाखो रुपये घेऊन भामटा पसार!

COMMENTS