Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कैलास मैड यांना मातृशोक

बीड : येथील प्रसिद्ध कैलास ज्वेलर्सचे मालक कैलास मैड यांच्यावर मातृशोकाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई गोपीनाथ मैड (वय 85) यां

निर्माते आर. बी. चौधरी काळाच्या पडद्याआड; उदयपूरमध्ये कारचा भीषण अपघातात मृत्यू
भामाबाई कापसे यांचे निधन
सीताराम घाडगे यांचे निधन

बीड : येथील प्रसिद्ध कैलास ज्वेलर्सचे मालक कैलास मैड यांच्यावर मातृशोकाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई गोपीनाथ मैड (वय 85) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दुःखद निधन झाले.
लक्ष्मीबाई मैड या शांत, धार्मिक व कुटुंबवत्सल स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या. त्यांच्या निधनाने मैड कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. दि. 22 रोजी त्यांचे निधन झाले असून, दि. 23 बुधवारी दुपारी मोंढा रोड येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, व्यापारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

COMMENTS