Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भामाबाई कापसे यांचे निधन

श्रीरामपूर : तालुक्यातील भेर्डापूर येथील कै.भामाबाई भाऊसाहेब कापसे (वय ९० वर्षे) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. भेर्डापूर सोसायटीचे माजी संचालक बाबासाहेब कापसे व प्रगतशील शेतकरी दिलीप कापसे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.

गरीबांच्या घराला मिळणार कायदेशीर छत : माजी आ.स्नेहलता कोल्हे
अमृतवाहिनी बँकेचा1200 कोटींचा व्यवसायमाजी मंत्री थोरात ; ‘ बिजनेस समिट २०२६’ उत्साहात
खरिपाच्या यशस्वीततेसाठी सर्व विभागांचे प्रयत्न गरजेचे : आ.काळे; पूर्वनियोजन बैठकीत प्रशासनाला सूचना; खतटंचाई, हवामान बदलाचा आढावा

COMMENTS