Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

राजस्थानमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ! गायीला वाचवताना कारचा अपघात

राजस्थानमध्ये काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ! गायीला वाचवताना कारचा अपघात. जयपूरमधील गांधी नगर मोडजवळ एक अपघात घडला असून, वेगात असलेली कार अचानक नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर चढली. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले

पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे मानवतेचे दर्शन; अपघातग्रस्तांना तत्काळ मदत
बेलापूर-वळदगांव रस्त्याची दुरवस्था;अवजड वाहनांनमुळे रास्ता खराब; नागरिकांकडून कारवाईची मागणी
निखिल कन्स्ट्रक्शनचा भोंगळ कारभार; राष्ट्रीय महामार्ग 161(अ) बनला मृत्यूचा सापळा! 121 कोटी खर्चूनही काम अपूर्ण; खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यातसार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

COMMENTS