Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बीड प्रसारचे पत्रकार शेख सद्दाम यांचा सत्कार

बीडः पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बीड प्रसारचे पत्रकार शेख सद्दाम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सचिन भैय्या शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी (शिवा) दादा शिंदे, सय्यद रहीम, नदीम मंडोला, जयदीप काळे, सय्यद रिजवान, विलास राऊत, लहू महकाले तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रीता शेजवळ राज्यस्तरीय संगीत महोत्सवात प्रथम
वंदना सोनवणे प्रथम; संगीत खुर्ची स्पर्धेत चमकदार यश
एन.एम.एम.एसच्या परीक्षेत अर्धापूरची अस्मिता देशमुख नांदेड जिल्ह्यात प्रथम

COMMENTS