बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने सुनेत्रा पवार आता बिनविरोध आमदार होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय पेचानंतर हा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. सुनेत्रा पवारांच्या या बिनविरोध निवडीमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात नवा इतिहास रचला जाणार आहे.

COMMENTS