Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकीय नेते की खरातच्या भोंदूगिरीचे पाठीराखे?; माकपाचा सरकारवर ‘हल्लाबोल’!

खरात नावाच्या व्यक्तीकडून सुरू असलेल्या भोंदूगिरीच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकपा) या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार ‘हल्लाबोल’ केला आहे. “भोंदूगिरी करणाऱ्यांना राजकीय नेत्यांचे अभय मिळत आहे का?” असा संतप्त सवाल माकपाने उपस्थित केला आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, यामागे असलेल्या सूत्रधारांचा शोध घेण्याचे आवाहन पक्षाने केले आहे.

बीडमध्ये उपवर्गीकरण विरोधात आंबेडकरी समाजाचा महामोर्चाभाजप सरकारने जाती-जातीत भांडणे लावू नयेत;11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
मोफत आरोग्य तपासणी सप्ताहाचे आयोजनश्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा उपक्रम
स्नेहल आहेरचे एमपीएसीत यश 

COMMENTS