Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

टरबुजाच्या आत ‘लाल’ नव्हे तर ‘दारू’! बिहार पोलिसांची मोठी कारवाई

https://www.youtube.com/watch?v=NGRmhuAVlTk बिहारमध्ये दारूबंदी असतानाही तस्कर नवनवीन युक्त्या लढवून दारूची वाहतूक करत आहेत. नुकत्याच छपरा (

सुनेशी अश्‍लील वर्तन; सासर्‍यावर गुन्हा
पोलिसांना मारहाण व गोंधळ घातल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा
तब्बल तीन वर्षांनंतर महिलेच्या खूनप्रकरणी गुन्हा

बिहारमध्ये दारूबंदी असतानाही तस्कर नवनवीन युक्त्या लढवून दारूची वाहतूक करत आहेत. नुकत्याच छपरा (सारण) येथे झालेल्या कारवाईत, टरबुजाच्या आत दारूच्या बाटल्या लपवून तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी जेव्हा हे टरबूज फोडून पाहिले, तेव्हा त्यांना आत लाल गर ऐवजी दारूच्या बाटल्या आढळल्या. या अजब प्रकारामुळे पोलीसही चक्रावून गेले असून, या तस्करीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी जप्तीची कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS