नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि व्हॉट्सपवर 1 एप्रिल रोजी ’वॉर लॉकडाउन नोटीस’ व्हायरल झाली, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अशोकचक्र आणि मंत्रालय या

नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि व्हॉट्सपवर 1 एप्रिल रोजी ’वॉर लॉकडाउन नोटीस’ व्हायरल झाली, ज्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. अशोकचक्र आणि मंत्रालय यांसारख्या चिन्हांसह तयार केलेली ही नोटीस पहिल्या दृष्टीक्षेपात अधिकृत वाटली, परंतु नंतर ती एप्रिल फूलचा विनोद असल्याचे निष्पन्न झाले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “द वॉर लॉकडाउन”च्या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत लॉकडाऊनचे वृत्त फेटाळले.

COMMENTS