दिब्रुगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी आसाममधील दिब्रुगड येथे चहाच्या मळ्यात काम करणार्या महिलांची भेट घेतली. त्यांच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी एक सेल्फीसुद्धा काढला. पंतप्रधान मोदींनी चहाच्या मळ्याचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

COMMENTS