Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पार्थ पवारांनी घेतली अचानक राज ठाकरेंची भेट

मुुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ’शिवत

तुमच्या चुकांचा भुर्दंड जनतेवर का?मनसेप्रमुख राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना बोचरा सवाल
रेल्वे भरतीतून मराठीला डावलल्याचा आरोप; मनसेचा इशारा, अमित ठाकरे यांचा आंदोलनाचा इशारा
कर्जतमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक; संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांबाबत रणनीती

मुुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ’शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पार्थ पवार आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. त्यामुळे या भेटीचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

COMMENTS