Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे : पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर कुलरमधून पाणी पिताना लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे एका 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्

सौ.के.एस.के. महाविद्यालयाची डिपेक्स 2026 विज्ञान प्रदर्शनास शैक्षणिक भेट
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीला वेग; हजारो पदांसाठी संधीचे दरवाजे उघडणार
आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी JEE-NEET चाळणी परीक्षा उत्साहात 

पुणे : पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मेसमध्ये वॉटर कुलरमधून पाणी पिताना लागलेल्या विजेच्या धक्क्यामुळे एका 23 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यापासून मृत्यूशी झुंज देणार्‍या या तरुण विद्यार्थ्याने मंगळवारी अखेरचा श्‍वास घेतला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य कुंडलिक चव्हाण असे मृत विद्यार्थ्याचे नाव होते. चैतन्य हा कृषी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि सध्या एबीएम, सीओएचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.

COMMENTS