Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्यामुलाच्या लग्नात प्रफुल्ल पटेलांची उपस्थिती ?

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकीय वाद वाढत असताना आमदार रोहित पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल  पटेल यांना व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या राजस्थानमध्ये झालेल्या लग्नाला प्रफुल पटेल उपस्थित होते का? तसे असेल तर त्या लग्नात कोणते नेते आणि कोणत्या पक्षातील लोक सहभागी होते, याची माहिती जनतेसमोर द्यावी, असा सवाल केला आहे.

गटनेते खुर्शीद आलम यांनी दोन दिवसीय सभा गाजवली,बीड शहरातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार,
रूपाली चाकणकरांनी नैतिकेच्या आधारावर पद सोडावे : खा. संजय राऊत
जय पवार मांडणार अजितदादांच्या अपघातावर भूमिका

COMMENTS